माहूर तालुक्यात आढळला दुर्मिळ पिवळा पळस | Yellow palm|

2021-03-05 561

माहूर तालुक्यात आढळला दुर्मिळ पिवळा पळस
वाईबाजार (ता. माहूर) - सह्याद्रीच्या पर्वतरांगात जैवविविधतेने नटलेल्या माहूर तालुक्यातील डोंगरदऱ्या खोऱ्यातील माळरानात नेहमी दुर्मिळ जीव व वनस्पती आढळतात. भर उन्हात सगळी सृष्टी ओसाड पडू लागली असताना रस्त्याने जाताना दूरवर नजर टाकली तर लाल- शेंद्री रंगाचे पळस सर्वत्र पाहायला मिळतात. मात्र माहूर तालुक्यातील वाई बाजार परिसरातील माळरानात दुर्मीळ असा पिवळा पळस आढळून आला आहे. (व्हिडिओ: साजीद खान, वाई बाजार, जि.नांदेड)

Videos similaires